बी पासून सुरू होणारे पारिभाषिक शब्द- 100+ terminology starting with B

Terminology starting with B – मागील भागात आपण A पासून सुरू होणारे पारिभाषिक शब्दावली मराठी – 100+ paribhashik shabd marathi पहिली होती. या लेखात आपण बी पासून सुरू होणारे पारिभाषिक शब्द – 100+ terminology starting with B जाणून घेणार आहोत.

इंग्रजी भाषेतील 26 मुळाक्षरांपैकी बी (B) हे दुसऱ्या क्रमांकाचे मुळाक्षर आहे.

बी पासून सुरू होणारे पारिभाषिक शब्द – 50 terminology starting with B

Terminology starting with B
B पासून सुरू होणारे पारिभाषिक शब्दावली मराठी
इंग्रजी शब्दमराठी अर्थ
babyलहान मुल
backमागे
Backdoorपाठीमागील दरवाजा
back yardपाठीमागचे अंगण
badवाईट
Balanceशिल्लक
Bankपतपेढी
Barkभुंकणे किंवा झाडाची साल
basicमूळ स्वरूपात
Bachelorब्रह्मचारी किंवा पदवीधर
battleयुद्ध
beachसमुद्रकिनारा
beautyसौंदर्य
beautifulसुंदर
bedबिछाना
beforeआधी
beggarभिकारी
beginसुरुवात
behaveवागणे
behindमागे
belowखाली
beneficialफायदेशीर
betweenच्या मध्ये
bicycleसायकल
Bigमोठा
biodataव्यक्तिगत माहिती
biologistजीवशास्त्रज्ञ
Birdपक्षी
blankकोरा
bleedingरक्तस्राव होणे
Biteचावणे
birthdayवाढदिवस
bloodरक्त
blueनिळा
blueprintआराखडा
boardफळा
bodyशरीर
Boltअडसर
bomb blastबॉम्ब स्पोट
bonusवाढीव लाभ
bookपुस्तक
Borrowउधार घेणे
Boundबांधील
boyमुलगा
branchशाखा
Braveधैर्य
breach of contractकरारभंग
breadपावाचा तुकडा
breakतोडणे
breakfastनाष्टा

बी पासून सुरू होणारे पारिभाषिक शब्द – 100 terminology starting with B

इंग्रजी शब्दमराठी अर्थ
breedवंश किंवा जात
briefथोडक्यात
brightतेजस्वी
bringआणणे
brokenतुटलेला
brokerदलाल
Budकळी
Bullockबैल
Bushझुडूप
biotechnologyजैवतंत्रज्ञान
Based onच्या आधारे
Brittleठिसूळ
Baying of a wolfलांडग्याचे ओरडणे
boonवरदान
batवटवाघूळ
bandsतबल्याची वादी
balanced dietसमतोल आहार
bolusदातानं अन्न नीट चावल्यानंतर लाळे बरोबर तयार झालेले मऊ पदार्थ
Bileपित्त
Bibleबायबल
To bearभोगणे
Breastsछाती
Beardदाढी
basesआम्लारी
borderकडा
buyविकत घेणे
buttonकळ
butterflyफुलपाखरू
bussinessव्यवसाय
baloonफुगा
Banबंदी
bestभारी
Birthजन्म
blendएकत्र
broadविस्तृत
Boilउकळणे
baseपाया
batteryविजेरी
bio chemical processजैव रासायनिक प्रक्रिया
blue vitriolमोरचूद
beansघेवडा
bioticजैविक
biodegradable wasteविघटनशील कचरा
Biomedicalजैववैद्यकीय
Biogasजैववायू
Baking sodaखाण्याचा सोडा
Balsamतेरडा वनस्पती
bulb cornकंद
Birdपक्षी
Boringकंटाळवाणे

सारांश

आजच्या या लेखात आपण पारिभाषिक शब्दावली मराठी – paribhashik shabd marathi जाणून घेतले. इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ (English words meaning in Marathi) तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

असेच पारिभाषिक शब्द जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. >> A to Z paribhashik shabd marathi

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.