Category Archives: Tourism Places

महाराष्ट्रातील ऐतिहासिक जिल्हा – अहमदनगर माहिती मराठी

By | December 28, 2022

Ahmednagar information in marathi – अहमदनगर महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुने शहर असून राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याचा खूपच रोमांचक इतिहास (interesting history stories) आहे. 28 मे 1490 या रोजी अहमदनगर या शहराची स्थापना झाली. अहमदनगर जिल्ह्याचा विस्तार उत्तरेला नाशिक व औरंगाबाद, पूर्वेला बीड, दक्षिणेला सोलापूर व उस्मानाबाद आणि पश्चिमेला पुणे व ठाणे असा… Read More »

गोवा राज्यातील पाहाण्यासारखी ठिकाणे व माहिती

By | December 19, 2022

goa tourist places in marathi – देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यात्रेकरूचे भारत देशातील सर्वात जास्त आवडते ठिकाण म्हणजे गोवा. गोव्यात समुद्रकिनारे, अभयारण्ये, धबधबा आणि किल्ले खूप प्रसिद्ध आहे. निसर्गसौंदर्याबद्धल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिना-यांमुळे गोवा हे देशी आणि परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. या लेखातून आपण गोवा राज्यातील पाहाण्यासारखी ठिकाणे… Read More »

माउंट एव्हरेस्ट माहिती मराठी (mount everest trekking marathi)

By | December 18, 2022

mount everest trekking marathi – स्वर्गाचे शिखर म्हणून माउंट एव्हरेस्ट पर्वताला संबोधिले जाते. हा पर्वत नेपाळ व चीन या देशाच्या सीमेवर आहे. नेपाळमध्ये याला सागरमाथा तर तिबेट चीनमध्ये चोमो लुंग्मा असे म्हणतात. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. त्यामुळे ट्रेकिंग करणाऱ्या प्रत्येकाचे माउंट एव्हरेस्ट पर्वत पार करण्याचे स्वप्न असते. या लेखातून आपण माउंट एव्हरेस्ट… Read More »

कैलास मंदिर वेरूळ माहिती मराठी

By | December 13, 2022

kailash mandir verul information in marathi – युनेस्कोच्या भारताच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत वेरूळचं नाव हे पहिल्या पाच स्थळांमध्ये आहे. सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेणी येथे आहेत. राष्ट्रकुट राजवंश नरेश कृष्णा (प्रथम) याने (757-783) मध्ये बांधलेले कैलास मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. या लेखातून आपण कैलास मंदिर वेरूळ… Read More »

वज्रेश्वरी मंदिर माहिती मराठी – vajreshwari temple information in marathi

By | December 9, 2022

Vajreshwari temple information in marathi – वज्रेश्वरी हे देवस्थान महाराष्ट्र राज्यातील ठाणे या जिल्ह्यात आहे. भिवंडी तालुक्यातील असलेले वज्रेश्वरी हे देवस्थान महाराष्ट्र राज्यातील धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. याचबरोबर या ठिकाणाला गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात. वज्रेश्वरी देवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. या लेखात आपण वज्रेश्वरी देवी माहिती मराठी – vajreshwari temple information… Read More »

मुंबईतील गिरगाव चौपाटी माहिती मराठी (Girgaon Chowpatty information in marathi)

By | December 8, 2022

Girgaon Chowpatty information in marathi – मुंबईच्या समुद्रकिनारी असणारी चौपाटी मुंबईची शान आहे. याला बॉम्बे चौपाटी म्हणून देखील ओळखले जाते. किनाऱ्यासोबत समांतर असणाऱ्या आर्ट डेको इमारतींनी त्याला सजवले आहे. हा समुद्रकिनारा साधारणपणे 5 किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी आपण पाण्यात गाडी चालवण्याचा अनुभव घेऊ शकतो. तसेच हा किनारा गणपती विसर्जन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे हजारो… Read More »

हाजी अली दरगाह मराठी माहिती (Haji ali dargah information in marathi)

By | December 7, 2022

Haji ali dargah information in marathi – हाजी अली हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण समुद्राच्या बेटावर आहे. येथून मुंबईचा समुद्र जवळून पाहता येतो. हे जरी मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असेल तरीदेखील कोणत्याही धर्माची लोक या ठिकाणी जातात. या लेखातून आपण हाजी अली दरगाह येथील पाहण्यासारखी ठिकाणे, इतिहास व इतर माहिती मराठी… Read More »

राजमाता जिजाबाई यांचे जन्मस्थळ – सिंदखेड राजा माहिती मराठी

By | December 4, 2022

Sindkhed raja in marathi – महाराष्ट्र राज्यातील एक गाव सिंदखेड राजा, जगभरात याचे नाव माहीत आहे. याचे कारण म्हणजे या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाबाई यांचा जन्म झाला. त्यामुळे या गावास एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणी असणारे ऐतिहासिक वास्तू आणि ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. या लेखातून आपण राजमाता जिजाबाई यांचे जन्मस्थळ… Read More »

अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मंदिर माहिती

By | December 3, 2022

Akkalkot information in marathi – अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज सर्वांना ठाऊक आहेतच. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती यांचाच अवतार म्हणून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, अशी मान्यता आहे. श्री स्वामी समर्थांनी समाजातील वाईट प्रवृत्ती संपवून त्याऐवजी चांगले विचार समाजात पेरण्याचे महान कार्य केले. समाजात दुःखी माणसांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम स्वामी करत. स्वामींच्या भक्तांना ते नेहमी जपायचे… Read More »

महाराष्ट्रातील राज्यातील पर्यटन स्थळे माहिती (maharashtra tourist places in marathi)

By | December 1, 2022

maharashtra tourist places in marathi – महाराष्ट्र राज्य देशातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक, नैसर्गिक सुंदरता असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर राज्याचा पर्यटन विकास व्हावा, या हेतूने सरकारने 1975 साली महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ स्थापन केले. राज्यातील पर्यटन व्यवसाय वाढीस लागावा, हा यामागील उद्देश होता. भारत देशातील 12 ज्योति्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यात… Read More »