Category Archives: Tourism Places

महाराष्ट्रातील राज्यातील पर्यटन स्थळे माहिती (maharashtra tourist places in marathi)

By | December 1, 2022

maharashtra tourist places in marathi – महाराष्ट्र राज्य देशातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक, नैसर्गिक सुंदरता असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर राज्याचा पर्यटन विकास व्हावा, या हेतूने सरकारने 1975 साली महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ स्थापन केले. राज्यातील पर्यटन व्यवसाय वाढीस लागावा, हा यामागील उद्देश होता. भारत देशातील 12 ज्योति्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यात… Read More »

अक्सा बीच मधील टॉप प्रेक्षणीय स्थळे माहिती

By | November 30, 2022

aksa beach tourism marathi – अक्सा बीच हे मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले थंड आणि स्वच्छ असे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी सुंदर समुद्रकिनारा आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक नागरीकरण झालेल्या शहरात निसर्गरम्य ठिकाण म्हणून आजही अक्सा बीच मुंबई (aksa beach mumbai) प्रसिद्ध आहे. या लेखातून आपण अक्सा बीच मधील टॉप प्रेक्षणीय स्थळे माहिती (aksa beach tourism marathi)… Read More »

नाणेघाट धबधबा पाहण्यासारखी ठिकाणे व माहिती

By | November 25, 2022

reverse waterfall naneghat trek in marathi – नाणेघाट हा महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे. हा मार्ग जुन्नर आणि कोकण यांना जोडतो. या घाटाची निर्मिती सातवाहन काळात झाली आहे. सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा एक प्रमुख मार्ग होता. या घाटातून प्रवास करताना लेणी व धबधबा पाहायला मिळतो. या लेखातून आपण नाणेघाट धबधबा पाहण्यासारखी… Read More »

दिवेआगर माहिती मराठी – diveagar information in marathi

By | November 18, 2022

Diveagar information in marathi – दिवेआगर हे महाराष्ट्र राज्यातील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. कोकणातील सर्व विष्णुमंदिरांमध्ये सर्वांत उंच आणि सुबक मूर्ती आहे. ही मूर्ति एकच दगडात कोरलेली आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला दशावतार कोरले आहेत. हा एक प्रकारचा खजिनाच आहे. या लेखात आपण दिवेआगर माहिती मराठी – diveagar information in marathi जाणून घेणार आहोत.… Read More »

पानशेत धरण माहिती – panshet dam information in marathi

By | November 18, 2022

Panshet dam information in marathi – पानशेत धरण हे महाराष्ट्र राज्यातील आंबी नदीवर आहे. या धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या साठ्याला तानाजीसागर असे नाव देण्यात आले आहे. आंबी नदी महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात आहे. आंबी नदी पुण्यातील मुठा नदीची उपनदी आहे. याच नदीवर पानशेत धरण प्रकल्प आहे. या लेखात आपण पानशेत धरण माहिती – panshet dam information… Read More »

भुदरगड किल्ला माहिती – bhudargad fort information in marathi

By | November 18, 2022

Bhudargad fort information in marathi – भुदरगड हा महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यापैकी एक आहे. हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. किल्ल्याच्या चारही बाजूला घनदाट झाडी आहे, सध्या अगदी मोजक्याच किल्ल्यांची व्यवस्थित तटबंदी पाहायला मिळते. गुहा मंदिर आणि पांढऱ्या दुधट पाण्याचा तलाव अशी अनेक वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेला हा भुदरगड किल्ला आहे. आज आपण भुदरगड… Read More »

महाराष्ट्र दिन माहिती मराठी (maharashtra din information in marathi)

By | November 12, 2022

Maharashtra din information in marathi – भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक नवीन राज्य निर्माण झाले. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून एक मे हा दिवस महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यामागे बऱ्याच जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र… Read More »

तारकर्ली पर्यटन स्थळे – tarkarli beach information in marathi

By | November 10, 2022

Tarkarli beach information in marathi – तारकर्ली हे कोकणातील अरबी समुद्राच्या किनार्‍यावरील पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण हे निसर्गरम्य गाव वसले आहे. मुंबईपासून 546 किमी अंतरावर तारकर्ली हे ठिकाण आहे. मालवण शहराच्या दक्षिणेला 8 किमी अंतरावर तारकर्ली आहे. या ठिकाणी तुम्ही कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम पाहू शकता. अतिशय स्वच्छ व सुंदर… Read More »

हरिश्चंद्रगड माहिती मराठी – harishchandragad trek information in marathi

By | November 9, 2022

Harishchandragad trek information in marathi – हरिश्चंद्रगड महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील किल्ला आहे. गिरिदुर्ग प्रकारातील असलेला हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. महाराष्ट्र राज्यातील किल्ले हे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. त्यातीलच एक हरिश्चंद्रगड – एक निसर्गाचे वरदान. या… Read More »

ठोसेघर धबधबा मराठी माहिती – thoseghar waterfall information in marathi

By | November 9, 2022

Thoseghar waterfall information in marathi – ठोसेघर धबधबा सातारा जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्हा पर्यटकांचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. सातारा जिल्ह्यात कास पठार आणि भांबवली धबधबा हे देखील पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या लेखात आज आपण ठोसेघर धबधबा मराठी माहिती – thoseghar waterfall information in marathi पाहणार आहोत. ठोसेघर धबधबा – thoseghar waterfall information in marathi… Read More »