Bhimashankar wildlife sanctuary information in marathi – भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे आहे. भारतात एकूण बारा ज्योतिर्लिंगे आहेत त्या पैकी सहावे ज्योतिलिंग महाराष्ट्रातील भीमाशंकर या ठिकाणी आहे. भीमाशंकर अभयारण्य हे पानझडी जंगल आहे. विविध वनस्पती आणि अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती या अभयारण्यात आहे.अनेक प्रकारचे वन्यजीव भीमाशंकरच्या अभयारण्यात पाहायला मिळतात. महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय पशु…
Category: पर्यटन स्थळे
महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे – Tourist places in Maharashtra
पूर्वेला छत्तीसगड, पश्चिमेला अरबी समुद्र किनारा, त्याला लागून असलेला पश्चिमी घाट, दक्षिणेला कर्नाटक आणि उत्तरेला मध्य प्रदेश अश्या या सह्याद्रीच्या कुशीत असणारे आपले राज्य महाराष्ट्र. भारत देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहिले तर महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे.त्याचबरोबर देशात औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्याचे २५% योगदान आहे.देशात सर्वाधिक रस्त्याचे जाळे असून ४२% पर्यंत शहरीकरण झाले आहे. महाराष्ट्र राज्य…
महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा माहिती मराठी – chikhaldara hill station Maharashtra information in marathi
Chikhaldara hill station Maharashtra information in marathi – महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणांपैकी चिखलदरा हे एक ठिकाण आहे. महाराष्ट्र राज्याला विशिष्ट असे निसर्ग सौंदर्य लाभलेले आहे. ज्यामध्ये समुद्र, नद्या, डोंगर, अभयारण्य आणि थंड हवेचे ठिकाण आहेत. चिखलदारा हे सातपुडा पर्वतरांग वर आहे. चिखलदारा हे समुद्रसपाटीपासून 3666 मीटर उंचीवर आहे. या ठिकाणी निसर्गाचे सुंदर रुप पाहायला मिळते.…
आंबोली घाट माहिती – amboli waterfall information in marathi
Amboli waterfall information in marathi – आंबोली घाट हा बेळगाव आणि गोव्याचा रस्ता जोडतो.कोकणातील पर्यटकांचे आवडीचे ठिकाण म्हणजे अंबोली. निसर्ग पर्यटन म्हणजे काय हे आंबोली घाटात गेल्यावर समजते. याच्या टेकड्या जणू आभाळशी स्पर्धाकरताहेत अस वाटत त्याचरोबर कायम हिरव्यागार असणाऱ्या या दऱ्या पावसाळयात खूप खुलून दिसतात. कोकणातील सागरी पर्यटन करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.आजच्या लेखात…
जायकवाडी धरण विषयी माहिती – biggest dam in maharashtra
Biggest dam in maharashtra – जायकवाडी धरण विषयी माहिती असेलच, हे धरण आशिया आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण आहे. या धरणाची लांबी 60 किमी आणि रुंदी 10 किमी आहे. एकदा जर हे धरण संपूर्ण भरले, की दोन वर्षे शेतीच्या पाण्याची सोय होते आणि चार वर्ष पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते. त्यामुळेच या धरणाला मराठवाड्याचा छोटा…
सलिम अली राष्ट्रीय उद्यान माहिती मराठी – salim ali national park information in marathi
salim ali national park information in marathi – सलिम अली महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात असणारे पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या उद्यानास जैवविविधता असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी झाडांवर किलबिलाट करणाऱ्या पक्ष्यांच्या सुंदर दृश्य पाहायला मिळतात. या उद्यानाची निर्मिती सलीम अली यांनी केली असून यांना भारताचा पक्षीप्रेमी (birdman of India) म्हणून ओळखले जाते. यामुळेच…
राधानगरी वन्यजीव अभयारण्य मराठी माहिती – radhanagari wildlife sanctuary information
Radhanagari wildlife sanctuary information in marathi – राधानगरी वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. या अभयारण्यास दाजीपूर अभयारण्य म्हणून ओळखले जाते. गवे आणि सात वर्षांतून एकदा फुलणारी कारवी वनस्पती हे राधानगरी अभयारण्याचे प्रमुख आकर्षण आहे. राधानगरी अभयारण्य हे रानगव्यांसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी एकूण 35…