तुर्की देशाची माहिती -Turkey information in marathi

Turkey information in marathi : तुर्की हा जगातील एक सुंदर देश आहे. हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याचा काही भाग आणि जास्तीत जास्त भाग आशिया मध्ये येतो. त्यामुळे याला युरेशिया असेसुद्धा म्हटल जातं. आजच्या या पोस्टमध्ये आपण तुर्की देशाची माहिती -Turkey information in marathi जाणून घेणार आहोत.

तुर्की देशाची माहिती -Turkey information in marathi
तुर्की देशाची माहिती -Turkey information in marathi

तुर्की देशाची माहिती -Turkey information in marathi

देशतुर्की
राजधानीअंकारा
सर्वात मोठे शहरइस्तंबूल
अधिकृत भाषातुर्कीश
लोकसंख्या8.43 कोटी (2020)
क्षेत्रफळ783,562 चौकिमी
राष्ट्रीय चलननवा तुर्की लिरा (TRY)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+90
तुर्की देशाची माहिती – Turkey information in marathi

1) तुर्की याला युरोप आणि आशिया यांचा पूल असं म्हटलं जातं.

2) तुर्कीचा फक्त काही भाग युरोप मध्ये आहे परंतु पूर्ण युरोप मध्ये पक्षांच्या सर्वात जास्त प्रजाती तुर्कीमध्ये पाहायला मिळतात.

3) तुर्की हा जगातील एकमेव मुस्लिम बहुमताचा देश आहे. जो की धर्मनिरपेक्ष आहे.

4) तुर्कीची राजधानी अंकारा आहे आणि तुर्की तील सर्वात मोठे शहर इस्तांबुल आहे.

5) तुर्कीमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त फेसबुक वापरणारे लोक आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि दुसर्‍या क्रमांकावर इंग्लंड आहे.

6) तुर्कीची जीडीपी ही जगातील 17 सर्वात मोठी जीडीपी आहे.

7) तुर्कीमध्ये लहान मूल जन्मल्यानंतर त्याच्या पूर्ण शरीराला मिठाने पुसले जाते. याला सोल्टींग असे म्हणतात. असं म्हटलं जातं की यामुळे मुलांना वाईट परिस्थितीपासून दूर ठेवल जात.

8) तुर्की या देशाच्या सीमा जवळजवळ आठ देशांना जोडलेल्या आहेत.

9) इस्तांबुल मधील सेंट्रल मार्केट जगातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे मार्केट आहे. येथे 64 गल्ल्या, 4000 दुकाने आणि 25000 लोक काम करतात.

10) तुर्कीला युरोपचा रुग्ण असं सुद्धा म्हणतात.

तुर्की बद्दल माहिती मराठी -Turkey mahiti marathi

Turkey information in marathi
Turkey information in marathi

11) मुस्तफा कमालपाशा याला आधुनिक तुर्कीचा निर्माता मानलं जातं.

12) तुर्कीमध्ये लाल टोपी घालण्याला बंदी आहे. यावर बंदी मुस्तफा कमाल पाशा यांनी लावली होती. त्यांना वाटत होतं की लाल रंग हा कट्टरतेचा प्रतीक आहे.

13) तुर्की जगातील सहाव सर्वात मोठ पर्यटन स्थळ आहे.

14) तुर्कीमध्ये 82 हजार 693 पेक्षाही जास्त मस्जिद आहेत त्यामुळे जगामधील सर्वात जास्त मज्जिद असणारा देश तुर्की आहे.

15) जगातील माणसांनी बनवला जाणारा पहिला चर्च तुर्की मध्ये आहे. याला केव चर्च किंवा सेंट पीटर्स चर्च म्हणतात.

16) तुर्कीमध्ये मधमाशांचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं.

17) पत्रकारांसाठी तुर्की हा देश सर्वात धोकादायक देश आहे. तुर्की मध्ये सर्वाधिक पत्रकारांना जेलमध्ये पाठवले गेले आहे.

18) तुर्की या देशांमध्ये जवळजवळ 9000 जातींची फुले पाहायला मिळतात.

19) जगातील पहिली अंडरग्राउंड मज्जीद तुर्की मध्ये बनवली गेली होती.

20) तुर्कीच्या Grand Bazaar मध्ये दरवर्षी जवळजवळ 9 करोड लोक खरेदी करतात.

तुर्की ची माहिती -Turkey information in marathi

21) तुर्कीच्या क्षेत्रफळानुसार हा जगातील 37 वा सर्वात मोठा देश आहेत.

22) सैंटा क्लॉज उर्फ सेंट निकोलस याचा जन्म तुर्की मध्ये तिसऱ्या शतकामध्ये झाला होता.

23) इस्तांबुल जगातील एकमेव शहर आहे जे दोन महाद्वीपामध्ये पसरलेले आहे.

24) तुर्की चा फक्त तीन टक्के हिस्सा युरोप मध्ये आहे तरीही याला युरोपीय देशांमध्ये गणले जाते. परंतु तुर्की देशाचा 97 टक्के भाग आशिया महाद्वीपामध्ये येतो.

25) तुर्की मधील  “Rahat lokum” ही जगातील सर्वात जुनी मिठाई आहे.

26) तुर्की  जगामध्ये अक्रोडाचे उत्पादन करणारा सर्वात मोठा देश आहे. तुर्की पूर्ण जगामध्ये 80 टक्के अक्रोड निर्यात करतो.

27) तुर्की मधील बियर मार्केट हे जगातील 12 व सर्वात मोठं बियर मार्केट आहे.

28) तुर्की मधील चिमण्यांना हिंदी म्हंटले जाते. लोकांच म्हणणं आहे की चिमण्या हिंदुस्तान मध्ये जन्माला आल्या होत्या.

29) जगातील टोमॅटो उत्पादनात तुर्की चौथ्या क्रमांकावर आहे. तुर्कीतील शेतकरी दरवर्षी 11 मिलियन मॅट्रिक टन टोमॅटो उत्पादन करतात.

30) तुर्की मधील लोक देशभक्ती साठी प्रसिद्ध आहेत. येथील लोक आपल्या देशाच्या प्रती कधीही चुकीचं बोलत नाहीत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुर्की देशाची लोकसंख्या किती आहे?

उत्तर : 8.43 कोटी (2020)

तुर्की ची राजधानी कोणती आहे?

उत्तर : अंकारा

तुर्की देश कोणत्या खंडात आहे?

उत्तर : युरोप आणि आशिया

कोणत्या वर्षी तुर्कस्तान मध्ये क्रांती झाली?

उत्तर : जुलै 1908

ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर कधी जिंकून घेतले?

उत्तर : इसवी सन 1453

सारांश

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण तुर्की देशाची माहिती Turkey information in marathi जाणून घेतली. तुर्की बद्दल माहिती मराठी – Turkey mahiti marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

हे देखील वाचा

Leave a comment

Your email address will not be published.