अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

सिंधुताई सपकाळ यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला.

2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अनेक संकटाना सामोरे जात, हजारो लेकराची माय बनली.

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी 1994 साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली.

सिंधुताई सपकाळ यांनी अनेक संस्था उभा करून समाजसेवा चालूच ठेवली.

सिंधुताई सपकाळ यांचे आज (दि.04) रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले 

पदरी घेऊनी अनेकांना हजारोंचे केले संगोपन, संघषातुनी उभारुन विश्व अनाथांना दिले बालपण, गोठ्यातुन सुरुवात तिची आशेचा किरण तीने पेटवीला, अनाथांचा सुर्य आज कोळख्या ढगांमागे हरपला !

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.