उंट प्राणी माहिती मराठी 

वाळवंटातील जहाज म्हणून ओळखला जाणारा प्राणी म्हणजे उंट होय. उष्ण प्रदेशांमध्ये आपल्या शारीरिक विशेषता साठी ओळखला जातो. 

 उंट प्राणी माहिती मराठी 

उंट हा अरेबिक शब्द आहे, याचा अर्थ सुंदरता असा होतो.

 उंट प्राणी माहिती मराठी 

एक उंट सात फूट लांब आणि 680 किलोचा असू शकतो.

 उंट प्राणी माहिती मराठी 

उंटाला वाळवंटामध्ये रहाण्याची सवय असते. या वातावरणाचा हिशोबानुसार त्याच्या भुवया या दहा सेंटिमीटर लांब असतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांमध्ये वाळवंटातील रेत जाणार नाही.

 उंट प्राणी माहिती मराठी 

उंटाचे पाय खूप अनोख्या पद्धतीचे असतात. त्यामुळेच ते सहजपणे वाळवंटातून चालू शकतात.

 उंट प्राणी माहिती मराठी 

बिना काही खाता, बिना पाणी पिता उंट खूप लांब काळापर्यंत जिवंत राहू शकतो.जेव्हा उंट पाणी पितात तेव्हा ते जवळजवळ 151 लिटर पाणी पितात.

 उंट प्राणी माहिती मराठी 

रात्रीच्या वेळी उंटाच्या शरीराचं तापमान 34 डिग्री सेल्सियस असतं तर दिवसा 41 डिग्री सेल्सिअस इतके असते.

 उंट प्राणी माहिती मराठी 

गाईच्या दुधापेक्षा उंटाच दुध आपल्या शरीराला अधिक चांगलं असतं. यामध्ये कमी प्रमाणात फॅट असते.उंटाच्या दुधामध्ये आयर्न, विटामिन आणि मिनरल्स आढळतात.

 उंट प्राणी माहिती मराठी 

जेव्हा उंटाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीराचा उपयोग खाण्यासाठी आणि कपडे बनवण्यासाठी केला जातो.

 उंट प्राणी माहिती मराठी 

उंट हा प्राणी आपल्या पाठीवर कमीत कमी 180 किलो सामान उचलू शकतो.एक उंट एका दिवसामध्ये सरासरी 40 किलोमीटर अंतर पार करू शकतो.

 उंट प्राणी माहिती मराठी 

याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.

Click Here