आकर्षक केशरचना ही मानवी सौंदर्यात आणखीनच भर घालते.

Remedies for hair fall

ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी ऑक्सिडेंट असतात, यामुळे नवीन केस वाढण्यास मदत होते.

Remedies for hair fall

जसे कोरफड खाण्याचे फायदे आहेत, तसेच कोरफडीचे केसांसाठी फायदे आहेत. 

Heading 3

जसे कोरफड खाण्याचे फायदे आहेत, तसेच कोरफडीचे केसांसाठी फायदे आहेत. 

जसे कोरफड खाण्याचे फायदे आहेत, तसेच कोरफडीचे केसांसाठी फायदे आहेत. 

Heading 3

केस दाट होण्यासाठी सॅल्मन मासे, पालकाची भाजी, अंडी, ब्लूबेरी व रताळी खावे. तसेच सार्डिन आणि ट्राउट मासे, अ‍ॅव्होकॅडो व लाल भोपळ्याच्या बिया, बदाम, शेंगदाणे, आक्रोड यांचाही आहारात समावेश करावा.

जसे कोरफड खाण्याचे फायदे आहेत, तसेच कोरफडीचे केसांसाठी फायदे आहेत. 

Heading 3

Heading 3

Heading 3

Heading 3

Heading 3

मानसिक तणावातून केस गळतात. त्यासाठी मानसिक आरोग्य राखले पाहिजे, तरच आपले आरोग्य चांगले राहील.

आवळा हा केसांसाठी खूप उपयोगी आहे. कोणत्याही भाजीपाले आणि फळांच्या तुलनेत आवळ्यात सर्वात जास्त व्हिटॅमिन असते, त्यामुळे केसांचे कॉलेजन स्तर वाढतं आणि केस गळणे कमी होतं.

केसांची योग्य निगा राखणे आवश्यक असते. त्यासाठी केस नियमित स्वच्छ करावेत.

केसांना वारंवार मेहंदी लावू नये.
 महिन्यातून एकदा मेहंदी लावली,
तर चालेल.

शॅम्पू, कंडिशनर, केसांना रंग, केसांची रचना, करण्यासाठी वापरलेली जेल यांचा वापर कमी करावा.

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.

Click Here