सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना... गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया."
गणेश चतुर्थी शुभेच्छा 2022
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
गणेश चतुर्थी शुभेच्छा 2022
|| गणपती बाप्पा मोरया ||
गणेश चतुर्थी शुभेच्छा 2022
भगवान गणेश की कृपा रहे मंगलकारज सिद्ध रहें विघ्न आपकी जिंदगी से दूर रहें गणेश चतुर्थी पर गणपति घर आपके विराज रहे
गणेश चतुर्थी शुभेच्छा 2022
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
गणेश चतुर्थी शुभेच्छा 2022
श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले तुझ्या येण्याने हर्ष,उल्हास, सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभले अशीच कृपा सतत राहू दे.. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
गणेश चतुर्थी शुभेच्छा 2022
तुमच्या आयुष्यातलाआनंद गणेशाच्या पोटा इतका विशाल असोअडचणी उंदराइतक्या लहान असोआयुष्य सोंडे इतके लांब असोक्षण मोदका इतके गोड असोगणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा
गणेश चतुर्थी शुभेच्छा 2022
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खासघरात आहे लंबोदरा चा निवासदहा दिवस आहे आनंदाची रासअनंत चतुर्थीला मात्र मन होती उदाससर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
गणेश चतुर्थी शुभेच्छा 2022
बाप्पा आला माझ्या दारीशोभा आली माझ्या घरीसंकट घे देवा तू सामावूनआशीर्वाद दे भरभरूनगणेश चतुर्थीच्या शुभेच्छा