जिराफ हा आफ्रिकेच्या जंगलामध्ये आढळणारा एक प्राणी आहे.लांब पाय आणि लांब मान यामुळे जिराफ सर्वात उंच प्राणी आहे.

जिराफ खूप खातात परंतु तरीही ते एका आठवड्या पर्यंत बिना पाण्याचे राहू शकतात.

जिराफ या प्राण्याच्या पूर्ण जगामध्ये नऊ प्रजाती आहेत.जंगली जिराफ दहा ते पंधरा वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. आणि प्राणी संग्रहालयामध्ये हाच जिराफ वीस ते पंचवीस वर्षे जगू शकतो.

जिराफ एक शाकाहारी प्राणी आहे.

जिराफ साधारणपणे एका वेळेस 30 किलो अन्न खाऊ शकतो.

जिराफ आपल्या शरीरामध्ये लांब काळापर्यंत पाणी साठवून ठेवते. कारण तो स्वतःला कधीही घाम येऊ देत नाही

Your Page!

Heading 2

जिराफ या प्राण्याची साधारण उंची 4.6 ते 5.5 मीटर असते. म्हणजेच पंधरा ते अठरा फूट.

जिराफ या प्राण्याची साधारण उंची 4.6 ते 5.5 मीटर असते. म्हणजेच पंधरा ते अठरा फूट.

नवीन जन्मलेल्या जिराफ ची उंची जवळजवळ सहा फूट असते.

नर जिराफ चे वजन 1200 किलो आणि मादा जिराफ चे वजन 830 किलो असते

जिराफ या प्राण्याची चालण्याची गती जवळ जवळ दहा मैल प्रतितास इतकी असते. असं त्याच्या लांब पायामुळे शक्य होतं.

अश्याच मनोरंजक माहितीसाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या. .

Click Here