तरस प्राणी माहिती
तरस हा एक मांसाहारी स्तनधारी प्राणी आहे, जो साधारणपणे कुत्र्या प्रमाणे दिसतो. परंतु हा कुत्र्याच्या परिवाराशी कोणत्याही रूपाशी संबंधित नाही.
तरस प्राणी माहिती
तरस हा प्राणी पृथ्वीवर जवळजवळ 24 मिलीयन वर्षापासून आहे.
तरस प्राणी माहिती
तरस या प्राण्याचा आकार एकसारखा नसतो. त्यांच्या आकारामध्ये आपल्याला खूप विविधता दिसून येते.
तरस प्राणी माहिती
नर आणि मादी तरस एकसारखे दिसतात.
तरस प्राणी माहिती
तरस हा प्राणी कधीही अन्न वाया घालवत नाही. तो जनावरांच्या हाडांपासून ते संपूर्ण शरीर खातो.
तरस प्राणी माहिती
तरस एक बुद्धीमान प्राणी म्हणुन ओळखला जातो. तो जेवणाचे स्टीलचे डबे सुद्धा उघडू शकतो.
तरस प्राणी माहिती
तरस या प्राण्याचा जीवन काळ दहा ते वीस वर्षापर्यंत असतो.
तरस प्राणी माहिती
हा प्राणी वाघाच्या पिल्लांना उचलून सुद्धा घेऊन जातो. वाघाचा हा सर्वात मोठा शत्रू असतो. कधीकधी हा प्राणी आपल्याच प्रजातीच्या तरसाना सुद्धा खातो.
तरस प्राणी माहिती
तरस या प्राण्याचा उल्लेख बाईबल या जगप्रसिद्ध ग्रंथामध्ये सुद्धा केला गेला आहे.
तरस प्राणी माहिती
तरस प्राणी हा माणसाच्या रडल्या प्रमाणे तर मोठ्याने हसल्या प्रमाणे आवाज काढतो.