Your Page!

Heading 1

This is a paragraph (p)

पर्यावरण हे सर्व सजीव सृष्टीचे घर म्हणून ओळखले जाते. यात निर्जिव घटकांचा देखील समावेश होतो.

सर्व सजीव ज्यामधे प्राणी, पक्षी आणि इतर घटक यांना स्वतःची मूलभूत गरजा भागवण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहवे लागते.

नैसर्गिक साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्या कारणाने, पर्यावरणचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे.

नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवणे हे आजच्या काळातील सर्वांत मोठे आव्हान आहे.

आपण पर्यावरणाच्या संरचनेचे, स्वरूपाचे आणि त्याच्या विविध घटकांची माहिती घेणे गरजेचे आहे.

सजीव आणि निर्जीव घटकांचा परस्पर अंतर्गत असणाऱ्या संबंधांचा अभ्यास करणे, म्हणजे पर्यावरणशास्त्र होय.

दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण केले जात आहे, या औद्योगिकीकरणात जल प्रदूषण, वायू प्रदूषण, आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे.

कारखान्यातील दूषित वायू हवेत सोडणे, यामुळे वायुप्रदूषण होत आहे.

कचरा काच, प्लास्टिक, धातू आणि बॅटरी यांना कचऱ्यात वेगवेगळे टाकावे.

पर्यावरण म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे पर्यावरण. कारण पर्यावरणाचा एक घटक म्हणजे मानव. त्यामुळे पर्यावरण नाही तर जीवन नाही.

पर्यावरणाचे महत्व माहिती मराठीजाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.