मांजर प्राणी माहिती मराठी
मांजर नेहमी आपल्याला आपल्या घरांमध्ये पाहायला मिळते. जवळजवळ नऊ हजार पाचशे वर्षापासून मांजर मनुष्य बरोबर राहात आहे.
मांजर प्राणी माहिती मराठी
जर जगातील सर्वात लोकप्रिय पाळीव प्राण्यांची यादी काढली, तर त्यामध्ये मांजराचे नाव सर्वात पहिल्यांदा येते.
मांजर प्राणी माहिती मराठी
मांजर दिवसभरामध्ये 13 ते 14 तास झोपते. मांजर आपल्या जीवनातील सत्तर टक्के आयुष्य झोपण्यामध्ये घालवते.
मांजर प्राणी माहिती मराठी
जगामध्ये सर्वात जास्त मांजर उत्तर अमेरिकेमध्ये पाळले जातात.
मांजर प्राणी माहिती मराठी
डस्ती नावाच्या एका मांजराने आपल्या जीवनामध्ये 420 पिल्लांना जन्म देऊन वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.
मांजर प्राणी माहिती मराठी
मांजर जवळजवळ शंभर प्रकारचे आवाज काढू शकते. परंतु कुत्रा फक्त दहा प्रकारचे आवाज काढू शकतो.
मांजर प्राणी माहिती मराठी
मांजर आणि उंदीर समुद्राचे पाणी पिऊ शकतात.
मांजर प्राणी माहिती मराठी
मांजराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मांजर कितीही उंचावरून तरी खाली पडले तरी त्याला काही होत नाही.
मांजर प्राणी माहिती मराठी
कुत्रा आणि मांजर मनुष्याप्रमाणे डाव्या आणि उजव्या हाताचे असतात.
मांजर प्राणी माहिती मराठी
मांजराचा मेंदू आणि मानवाच्या मेंदू 90% समान असतो.
मांजर प्राणी माहिती मराठी
जिथे मानवाचे हृदय एका मिनिटांमध्ये 72 वेळा धडकते, आणि मांजराची रुदय एका मिनिटांमध्ये 110 ते 140 वेळा धडकते.
मांजर प्राणी माहिती मराठी
मांजराच्या दोन्ही कानामध्ये मिळून बत्तीस मास पेशी असतात. मांजराची ऐकण्याची क्षमता माणसाच्या तुलनेने 14 पटीने जास्त असते.
मांजर प्राणी माहिती मराठी
याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
Click Here