वाघ पूर्ण जगातील मांजर प्रजाती मधील सर्वात मोठा प्राणी आहे.
राष्ट्रीय प्राणी वाघ
वाघ एक प्रकारचा वन्य प्राणी आहे. ज्याच्या शरीराचा रंग पिवळा आणि नारंगी असतो. आणि त्यावर काळ्या रंगाचे ठिपके असतात.
राष्ट्रीय प्राणी वाघ
वाघ हा एक मांसाहारी प्राणी आहे जो इतर पशुपक्ष्यांची शिकार करून आपले पोट भरतो.
राष्ट्रीय प्राणी वाघ
वाघ खूप वेगाने धावू शकतो. सहसा वाघाची शिकार कुणीच करू शकत नाही.
राष्ट्रीय प्राणी वाघ
पृथ्वीवरील सर्वात मोठ्या मांसाहारी प्राण्यांमध्ये वाघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर झूबी अस्वल आणि दुसऱ्या क्रमांकावर अस्वलच आहे.
राष्ट्रीय प्राणी वाघ
वाघाच्या जन्मानंतर एक आठवडा पूर्णपणे अंध असतो. ज्या मधील अर्धे वाघ हे पूर्ण वयस्क होण्याआधीच मृत्युमुखी पडतात.
राष्ट्रीय प्राणी वाघ
वाघाचा डरकाळी फोडण्याचा आवाज खूप तेज असतो. हा आवाज आपण तीन किलोमीटर दूर अंतरावरून सुद्धा ऐकू शकतो.
राष्ट्रीय प्राणी वाघ
वाघाची शरीररचना इतकी मजबूत असते की त्याच्या मृत अवस्थेत सुद्धा वाघ काही वेळासाठी उभा राहू शकतो.
राष्ट्रीय प्राणी वाघ
जास्त करून वाघांचे डोळे पिवळे असतात. परंतु पांढऱ्या वाघांचे डोळे जास्त करून निळे असतात.
राष्ट्रीय प्राणी वाघ
वाघाची डरकाळी खूप मोठी असते. वाघ नेहमी आपल्या दुरवरच्या वाघाबरोबर संवाद साधण्यासाठी डरकाळी फोडतात. वाघाचा आवाज ऐकला की जंगलात राहणाऱ्या प्रत्येक प्राण्यावर संकट आल्यासारखे वाटते.
राष्ट्रीय प्राणी वाघ
वाघ इतर जनावरांच्या आवाजाची नक्कल सुद्धा करू शकतो. भक्ष्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हा एक चांगला पर्याय त्याच्याकडे आहे.
राष्ट्रीय प्राणी वाघ
वाघ साधारणपणे दहा ते पंधरा वर्षे जगतो. परंतु काही विशेष परिस्थितीमध्ये वाघ पंचवीस वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो.
राष्ट्रीय प्राणी वाघ
याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.