सलिम अली महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात असणारे पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
या उद्यानाची निर्मिती सलीम अली यांनी केली असून यांना भारताचा पक्षीप्रेमी म्हणून ओळखले जाते. यामुळेच या उद्यानाला डॉ. सलीम अली जैवविविधता उद्यान म्हणून देखील ओळखले जाते.
पुणे जिल्ह्यातील मुठा नदीच्या काठी 22 एकरात डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य आहे. या अभयारण्यास देशी – विदेशी पक्षांचे घर म्हणून ओळखले जाते.
जवळपास 130 हून अधिक पक्षांच्या प्रजाती या ठिकाणी पाहायला मिळतात.
या उद्यानाचे नाव डॉ. सलीम अली यांच्यावरून ठेवले आहे. यांना भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी म्हणून ओळखले जाते.
डॉ. सलिम अली यांचा जन्मदिवस पक्षी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
सलिम अली राष्ट्रीय उद्यान विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.