स्टॉक मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंग म्हणजे काय ?

By | October 1, 2022

What is short selling in stock market with example – शॉर्ट सेलिंग ज्याला आपण मराठीत अपूर्ण विक्री अस म्हणतो. हा एक ट्रेडिंगचाच प्रकार आहे. फ्युचर आणि ऑप्शन मध्ये सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे शॉर्ट सेलिंग होय. याचा वापर फ्युचर आणि ऑप्शन, कमोडिटी आणि इक्विटी या बाजारात केला जातो.

त्यामुळे बरेसचे ट्रेडर्स शॉर्ट सेलिंग वर जास्त भर देतात. यामध्ये प्रामुख्याने फ्युचरस आणि ऑप्शन या प्रकारात मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते.

या लेखात आपण उदाहरणासह स्टॉक मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंग म्हणजे काय – what is short selling in stock market with example याविषयी मराठीमध्ये जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण शॉर्ट सेलिंग म्हणजे काय ? शॉर्ट सेलिंग कशी करतात ? शॉर्ट सेलिंग मधून नफा कसा मिळवतात.

शॉर्ट सेलिंग म्हणजे काय – what is short selling in marathi

what is short selling in stock market with example
उदाहरणासह स्टॉक मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंग म्हणजे काय ?

शॉर्ट सेलिंग म्हणजे अपूर्ण विक्री, शेअर बाजारात कमी किंमतीमध्ये स्टॉक विकत घेऊन त्या स्टॉक ची किंमत वाढली की, तो शेअर विकून नफा कमवायचा.

किंवा,

शेअर बाजारात स्टॉकची किंमत वाढली तर तो स्टॉक विकायचा आणि त्याची किंमत कमी झाली की तो खरेदी करायचा. या प्रकारात स्टॉक खरेदी आणि विक्री यामधील फरक हा ट्रेडर्सचा नफा असतो.

Intraday आणि शॉर्ट टर्म ट्रेडर्स याला खूप महत्त्व देतात. स्टॉक मार्केटमध्ये मंदी (downtrend) सुरू झाली की, शॉर्ट सेलिंग करून नफा कमावतात.

Equity Intraday मध्ये ट्रेडिंग करताना विकलेला स्टॉक त्याच दिवशी खरेदी करणे गरजेचे असते. जर विकलेला स्टॉक खरेदी करायचा राहून गेला, तर सेबी तुमच्यावर दंड आकारला जातो.

कमोडिटी आणि Derivative Intraday मध्ये ट्रेडिंग करताना विकला गेलेला स्टॉक एक्सपायरी पर्यंत ठेऊ शकता. ज्या दिवशी Derivative expired होणार आहे, त्या दिवशी ऑटोमॅटिक पोझिशन closed करतात.

Short selling example in marathi – शॉर्ट सेलिंग मराठी उदाहरण

प्रवीणने दुकानात जाऊन 10 कांद्याची पोती 18,000 रुपये या बाजारभावाने खरेदी केले, आणि सहा महिन्याने ते 26,000 रुपयांना विकले. खरेदी आणि विक्री यातील फरक 8,000 इतका आहे. हा फरक म्हणजेच प्रवीणला मिळालेला नफा आहे.

यामध्ये विचार करण्यासाठी दोन महत्वाच्या बाबी आहेत. पहिली – जर घेतलेल्या कांद्याचा बाजारभाव अजून कमी झाला असता तर प्रवीणला नक्कीच नुकसान झाले असते. दुसरा – प्रवीणने कांद्याचा भाव वाढल्यावर वेळ न घालवता नफा मिळवला.

शॉर्ट सेलिंगचे प्रकार किती आहेत – short selling order types

शेअर बाजारात सर्वच ठिकाणी शॉर्ट सेलिंग करु शकतो. पण प्रत्येक ठिकाणी ही सेलिंग फायदेशीर दिसून येत नाही. ही सेलिंग बाजारातील मोठे गुंतवणुकदार करतात. त्यामुळे नवीन ट्रेडर्सला शक्यतो नुकसान होऊ शकते.

एखादा स्टॉक विक्री केला आणि त्याची किंमत झपाट्याने वाढली तर तुम्हाला बरेच नुकसान झेलावे लागते.

शॉर्ट सेलिंग चे प्रकार मराठी माहिती – याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. फ्युचर आणि ऑप्शन हा पहिला प्रकार तर Equity Intraday हा दुसरा प्रकार आहे.

फ्युचर आणि ऑप्शन यामधील ट्रेडिंग साधारण आठवडाभर असते. दर गुरवारी याची एक्सपायरी असते. या दिवशी चालू असलेले सर्व व्यवहार पूर्ण करावे लागतात.

Equity Intraday यामधील ट्रेडिंग साधारण एका दिवसापूरती मर्यादित असते. खरेदी किंवा विक्री केलेला स्टॉकचा व्यवहार त्याच दिवशी पूर्ण करणे बंधनकारक आहे. नाही तर सेबी तुमच्याकडून दंड आकारू शकते.

शॉर्ट सेलिंग नियम मराठी – short selling rules in india

शॉर्ट सेलिंग साठी काही खास नियम नाहीत. जे नियम स्टॉक मार्केट, कमोडिटी मार्केट मध्ये लागू होतात. तेच नियम या ठिकाणी सुध्दा लागू होतात.

स्टॉक मार्केट असो की कमोडिटी मार्केट दोन्हींमध्ये काम करत असताना काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. बाजारातील ट्रेंड ओळखणे हाच एक मार्ग आहे, ज्याद्वारे तुम्ही नफा मिळवू शकता.

शेअर बाजारातील मूलभूत माहितीसाठी हा लेख नक्की वाचाshare market information in marathi

बाजारातील तेजी आणि मंदी ओळखण्यासाठी हा लेख जरूर वाचाशेअर बाजारात ट्रेंड कसा ओळखायचा ?

शेअर बाजारात यशस्वी व्यापारी कसे व्हावे हे समजून घेण्यासाठी हा लेख जरूर वाचाhow to become successful trader in stock market

शेअर बाजार आणि बाजारातील इतर अडचणीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये उदाहरणासह स्टॉक मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंग म्हणजे काय – what is short selling in stock market with example मराठीमध्ये पहिले.

त्याचबरोबर या लेखात शेअर बाजारात शॉर्ट सेलिंग म्हणजे काय याबद्दल मराठी माहिती पाहिली आहे. तुम्हाला what is short selling in marathi ही पोस्ट कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला शेअर बाजारातील – what is short selling in stock market with example ही मराठी माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्र. शॉर्ट सेल आणि लाँग सेल यातील फरक काय आहे – Difference between short selling and long selling

उत्तर – शॉर्ट सेल आणि लाँग सेल यात बराच फरक पाहायला मिळतो. ज्यामध्ये प्रामुख्यानं कालावधी – लाँग टर्म मध्ये स्टॉक किती वर्ष ठेवणार आहे, याची पसंद गुंतवणुकदार ठरवू शकतो. याउलट शॉर्ट सेल मध्ये काही ठराविक वेळी चालू व्यवहार पूर्ण करावे लागतात. पूर्ण न झाल्यास तुम्हाला दंड भरावा लागतो.

प्र. साधारण लाँग टर्मचा कालावधी किती असतो – duration long position in stock market

उत्तर – साधारणतः लाँग टर्म च कालावधी हा गुंतवणूकदाराच्या हातात असते. भविष्यातील होणारा नफा आणि नुकसान यांचा ताळमेळ लाऊन तुम्ही लाँग टर्म गुंतवणुक करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *