Category Archives: Wishes & Poems

कुसुमाग्रज प्रेम कविता – kavi kusumagraj prem kavita in marathi

By | November 6, 2022

kavi kusumagraj prem kavita in marathi – कवी कुसुमाग्रज याचे पूर्ण नाव विष्णु वामन शिरवाडकर असे आहे. मराठी भाषेतील आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे महत्वाचे लेखक म्हणून यांना ओळखले जाते. वि. वा. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. तसेच मराठी साहित्यात मोलाची कामगिरी बजावली असल्याने त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. हा… Read More »

लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

By | November 5, 2022

लहान भाऊ म्हणजे आपल्या जीवनातील अनमोल वारसा… लहान भाऊ म्हणजे मैत्रीचं गोड नात… लहान भाऊ म्हणजे चेहऱ्यावरचं हास्य असत.. कधी आपली साथ तर कधी विनाकारण त्रास, भावाच नात हे असतं काही खास. या लेखातून आपण लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (small brother birthday wishes in marathi) पाहणार आहोत. लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश… Read More »

शिक्षक दिनानिमित्त कविता मराठी (shikshak din marathi kavita)

By | November 4, 2022

shikshak din marathi kavita – आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम आपले शिक्षक, गुरू करीत असतात. त्यांचे आपल्या जीवनात अनेक उपकार असतात. आयुष्याच्या प्रवासात कधी काही संकटे आली, तर त्यातून बाहेर कसे पडायचे ? हे फक्त गुरूच सांगतात. म्हणून तर आपल्या शिक्षकांना जीवनात महत्वाचे स्थान देण्यात येते. 5 सप्टेंबर 1962 या दिवसापासून डॉ. सर्वेपल्ली राधाकृष्णन यांच्या… Read More »

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 2022

By | October 24, 2022

Diwali Wishes In Marathi 2022 – दिवाळी सगळ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा सण मानला जातो. दिवाळीत सगळीकडे दिवे लावून वातावरण प्रकाशमय बनवतात. हिंदू संस्कृतीत दिव्याला मांगल्याचे प्रतीक मानले जाते. या प्रकाश आपल्या जीवनातील अंधकार दूर करतो, अशी मान्यता आहे. या लेखात आम्ही खास तुमच्यासाठी दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी (Diwali wishes in marathi… Read More »

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

By | October 8, 2022

kojagiri purnima 2022 wishes marathi – कोजागिरी पौर्णिमेला आपण शरद पौर्णिमा किंवा माडी पौर्णिमा म्हणतो. या पौर्णिमेला अनेक नावे आहेत, बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात तर काही जण कौमुदी पौर्णिमा असे म्हणतात. ही पौर्णिमा भारतातील सर्व राज्यात साजरी केली जाते. गुजरात राज्यात ही पौर्णिमा रास आणि गरबा खेळून साजरी करण्यात येते. शरद पुनम या… Read More »

महर्षि वाल्मीकि जयंती शुभेच्छा संदेश मराठी

By | October 8, 2022

Maharishi Valmiki Jayanti Wishes in Marathi – रामायणाचे रचनाकार व आद्यकवी म्हणून वाल्मिकी यांना ओळखले जाते. रामायण हे संस्कृत महाकाव्य असून हिंदू धर्मातील एक पवित्र ग्रंथ आहे. रामायणात श्रीरामांची गाथा सांगण्यात आली आहे. या काव्यात 24,000 श्लोक असून ते 7 खंडांमध्ये विभागले आहेत. वाल्मिकी ऋषी बनण्याआधी तो चोर होता, अश्या काही दंतकथा देखील आहेत. वाल्मिकी… Read More »

शुभ सकाळ मराठी संदेश (Good Morning marathi message)

By | October 6, 2022

Good Morning marathi message – सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसून ती देवाची सुंदर कलाकृती असते. अंधारावर प्रकाशाने केलेली मात असते. प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते. याच साक्षीला हाताशी धरून आपण आपल्या जीवनाची नवी सुरूवात करायची असते. नवे ध्येय, नवी ऊर्जा, नवा विचार आपल्या मनात निर्माण करून जीवनाचे ध्येय प्राप्त करूया. या लेखातून आम्ही काही निवडक मराठी… Read More »

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (happy dussehra quotes in marathi)

By | October 5, 2022

happy dussehra quotes in marathi – आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. कारण या दिवशी विजयदशमी सण असतो, यालाच दसरा देखील म्हटले जाते. आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटांची स्थापना करून नवरात्र सुरू होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. या लेखातून आम्ही काही निवडक विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी… Read More »

गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी (guru purnima quotes marathi)

By | October 5, 2022

Guru purnima quotes marathi – आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम आपले गुरू करीत असतात. त्यामुळे गुरूंना उच्च स्थानी मानले जाते. गुरू म्हणजे फक्त शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवणारा मास्तर नाही, तर गुरु म्हणजे आपल्या पेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था! यामध्ये एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते. जीवनातील ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाला गुरु असणे, आवश्यक असते.… Read More »

हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे – शाळेतील प्रार्थना मराठी

By | September 27, 2022

Hich amuchi prarthana lyrics marathi – भारतातील प्रत्येक शाळेत सकाळची दिनचर्या ठरलेली असते. यात भारताचे राष्ट्रीय गीत गायन केले जाते. परिपाठ, दिनविशेष, प्रार्थना घेतली जाते. पुष्कर श्रोत्री यांनी निर्मित केलेल्या उबंटू या मराठी चित्रपटात माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना हे गीत चित्रीकरण केले आहे. या लेखात आपण शाळेतील प्रार्थना मराठी (Hich amuchi prarthana… Read More »